शासनमान्य टंकलेखन, MKCL KLiC, GST सह Tally, अॅडव्हान्स एक्सेल, AI आणि वेबसाइट डिझाइन — मराठी व इंग्रजीत, प्रत्यक्ष संगणकावर खऱ्या सरावासह.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास, संगणक प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार.
शासनमान्य प्रमाणपत्रांसह व्यवहारिक प्रशिक्षण. कालावधी व पात्रतेसाठी क्लिक करा.
अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवर्ग.
प्रत्येक संकल्पना प्रत्यक्ष करून शिकवली जाते.
रेझ्युमे ते मुलाखत — पूर्ण मदत.
सकाळी 8 ते सायं 8 — सोयीची बॅच निवडा.
प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र संगणक.
शासनमान्य व पडताळणीयोग्य प्रमाणपत्रे.
विद्यार्थी कौशल्य विकासासाठी श्री अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले यांच्याशी सामंजस्य करार.
सध्या सूचना नाहीत. लवकरच पहा.
थेट WhatsApp वर चौकशी करा किंवा कॉल करा. आमची टीम तुम्हाला योग्य कोर्स निवडण्यात मदत करेल.
नवीन बॅच लवकरच सुरू. शासनमान्य MSCE पुणे व MKCL KLiC कोर्सेस, तसेच इंग्रजी व मराठी टंकलेखन. सकाळ व सायंकाळ बॅच उपलब्ध. मर्यादित जागा.